डबलू डब्लू डब्लू डाॅट दिनवार्ता डाॅट काॅम या न्युज पोर्टलवर बातम्या वाहिन्याच्या धर्ताीवर चोवीस तास लाईव्ह बातम्या दाखवण्यात येणार आहेत. यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, प्रत्येक तालुका स्तरावर वार्ताहर / प्रतिनिधी नेमून तळागाळातील, गाव, वस्ती, पातळीवरील बातम्या संकलित करून दिनवार्ता डाॅट काॅम वर प्रकाशित करण्यात येतील.